सद्या उदभवले ली
महाराष्ट्रा ची परिस्थीती नी आज मला पहीलान्दा लीहना ची प्रेरणा दिली.
· मराठी
मानुस असा संताप्ला का...???
· नुस्त
एक-मेकावर आरोप-प्रती आरोप का...???
· का, माराठी मानसा चा विकास भारत
च्या अन्य जाती सारखा होत नाही...??
· महाराष्ट्राता
मुळ मराठी मानुस किती...???
· महाराष्ट्राता
मुळ मराठी मानुस च्या महाराष्ट्रा चा विकसात सहयोग किती...???
· का, महाराष्ट्राता जग भाराच्या
लोका एउन फुढे जातो, प्रगती
करतो, का..???
· कोंकण
ह्या महाराष्ट्रा च्या सर्वात समृध्ध प्रदेश आहे, म एकडच्या शेतकरी वरसात एक ज पीक का घेतात...???
· कोंकण
शेतकरी आळसी का....???
· मराठवाडा
च्या पाणयाच्या प्रश्न 70-वरस
पासुन का सुटत नाही
· मराठा
मानुस नोकरी का सोधतो...??? धन्धा का
करत नाही...???
असेच आणी भरपूर प्रश्ना च्या एक ज उत्तर आहे, की
· मराठा
मानसा ची एकी नाही
· मराठा
मानुस भावा-भावा ला मदद करत नाही
- Santosh Kuperkar
ई-मेल - skcreative2018@gmail.com